About Us

A Few Words

About Us

देव-देश वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान मुंबई व मुंबई बाहेर बऱ्याच ग्रामीण विभागात मोफत वैद्यकिय सेवा पुरवण्याचे काम मागील 10 वर्षा पासून वेळोवेळी केलेले आहे व करीत राहिल . 

देव-देश प्रतिष्ठानची निर्मिती हि डॉ. वैभव रमेशराव देवगिरकर व श्री. शशिकांत मनोहर देशपांडे यांच्या संकल्पनेतून झाली. या प्रतिष्ठानचे सद्यस्थितीत मुख्य उद्धिष्ठ संपूर्ण राष्ट्र आरोग्यमयी करणे आणि आरोग्यमयी राष्ट्राच्या उद्दिष्टासाठी आम्ही वचनबध्द आहोत.

हल्ली औषधोपचारासाठी व वैद्यकीय उपचारासाठी लागणारा भरमसाठ खर्च पाहता व आर्थिक परिस्थितीमुळे येणारी हतबलता पाहता लोकांना मृत्युसारख्या भयप्रद गोष्टींना सामोरे जावे लागते आणि त्यामुळे त्यांना ज्या वेदना होतात, त्या बघवत नसल्यामुळे आम्ही तातडीची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी देव-देश प्रतिष्ठानची स्थापना केली |

Great Volunteers
Our volunteers respond every time with a big warm smile.
Safety
100% trusted and certified
Experience
10+ years of various social services
Activities
Different daily activities that help affordable healthcare and lifelihood.