Events

मंदारणे, जि. पुणे येथे मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबीर  - एप्रिल, २००८

जागतिक कॅन्सर दिनानिमित्त "जनजागृती" - जानेवारी, २०११

मोफत औषधे वाटप - जानेवारी, २०११

जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी मोफत हाडांतील कॅल्शियमची तपासणी ६ मार्च, २०११

मोफत हाडांतील कॅल्शियम तपासणी शिबीर  - नोव्हेंबर, २०११

विरार (पूर्व) येथे मोफत वैद्यकीय आरोग्य शिबीर  - डिसेंबर, २०११ 

श्री संत शितोळे बाबा ट्रस्ट, श्री क्षेत्र  अक्कलकोट पालखी पदयात्री सोहळ्यासाठी मोफत औषधे वाटप - नोव्हेंबर, २०१९

कोविड योद्धांसाठी मोफत सॅनिटायझर चे वाटप - मे, २०२० 

दि नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्डस  इंटरप्राईसेस येथील अपंग कारागिरांद्वारे निर्मित दिप वाटप व सामाजिक उपक्रम - नोव्हेंबर, २०२०

श्री संत शितोळे बाबा ट्रस्ट, श्री क्षेत्र  अक्कलकोट पालखी पदयात्री सोहळ्यासाठी मोफत औषधे वाटप - डिसेंबर, २०२०

आधार तिर्थ आश्रमातील अनाथ मुलांसाठी सामाजिक उपक्रम व सहकार्य - जानेवारी, २०२१

संज्ञा संवर्धन संस्था येथील

मंदबुद्धी मुलांद्वारे निर्मित गुढी वाटप व सामाजिक उपक्रम - एप्रिल, २०२१

नागपूर येथील शेतकऱ्यांना मोफत द्रव्य पृष्टि वर्धक वाटप - मे, २०२१

मुलांच्या शैक्षणिक फी साठी मदत व सामाजिक उपक्रम - मे, २०२१

मुलांच्या शैक्षणिक फी साठी मदत व सामाजिक उपक्रम - मे, २०२१

मुलांच्या शैक्षणिक फी साठी मदत व सामाजिक उपक्रम - मे, २०२१

घाटकोपर प्रगती मंचला

वृक्षारोपणासाठी मोफत साहित्य वाटप व सामाजिक उपक्रमासाठी सहकार्य  - जुलै, २०२१

दि नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्डस  इंटरप्राईसेस येथील अपंग कारागिरांद्वारे निर्मित दिप वाटप व सामाजिक उपक्रम - ऑक्टोबर, २०२१

ज्ञानसागर विद्यामंदिर

घाटकोपर पश्चिम, मुंबई येथे संघनक व प्रिंटरची शैक्षणिक मदत - नोव्हेंबर, २०२१

श्री क्षेत्र अक्कलकोट पालखी पदयात्री सोहळ्यासाठी मोफत औषधे वाटप - नोव्हेंबर, २०२१

श्री साई भक्त परिवार लोअर परेल, मुंबई येथे श्री क्षेत्र शिर्डी पदयात्री

सोहळ्यासाठी मोफत औषधे वाटप - डिसेंबर, २०२१

पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन

शालेय संकुल घाटकोपर पूर्व येथे मराठी राज भाषा दिनानिमित्त दिव्यांग कलाकारांचा संगीतमय मराठी गाण्यांचा मंत्रमुग्ध कार्यक्रम - २६ फेब्रुवारी, २०२२

पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन शालेय संकुल घाटकोपर पूर्व येथे मराठी राज भाषा दिनानिमित्त बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ (रजि.) हस्तकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना परीक्षेत उपयुक्त शैक्षणिक भेट - २६ फेब्रुवारी, २०२२

पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन शालेय संकुल घाटकोपर पूर्व येथे मराठी राज भाषा दिनानिमित्त मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा - २६ फेब्रुवारी, २०२२

पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन

शालेय संकुल घाटकोपर पूर्व येथे जागतिक महिला दिना निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर - ८ मार्च, २०२२

सकाळ पेपर सुरु होऊन ९० वर्षे

पूर्ण झाले या निमित्ताने असल्फा घाटकोपर पश्चिम येथील श्री स्वामी समर्थाच्या मठातील ५० भक्तांना या स्पर्धेसाठी ९० दिवसांसाठी सकाळ पेपर सुरु करून अनोख्या शुभेच्छा दिल्या मार्च, २०२२.

भटवाडी साई दर्शन सेवा संस्था

घाटकोपर (रजि.) घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथे श्री साई पालखी पदयात्रा सोहळासाठी मोफत औषधे वाटप एप्रिल, २०२२

जागतिक त्वचारोग दिनानिमित्त

अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द, मुंबई येथे मोफत त्वचा विकार - निदान, उपचार शिबीर व मोफत औषधे वाटप एप्रिल, २०२२.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त श्री

क्लीनिक बदलापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर ७ एप्रिल, २०२२

जागतिक आरोग्य दिनानिमित्त श्री

क्लीनिक बदलापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर ७ एप्रिल, २०२२

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चलचिकत्सा सेवा येथे मोफत प्राथमिक आरोग्य चिकित्सा शिबीर करीत एक दिवसासाठी ऍम्ब्युलन्स ची सुविधा उपलब्ध करून दिली १४ एप्रिल, २०२२

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चलचिकत्सा सेवा येथे मोफत प्राथमिक आरोग्य चिकित्सा शिबीर करीत एक दिवसासाठी ऍम्ब्युलन्स ची सुविधा उपलब्ध करून दिली १४ एप्रिल, २०२२

दिशा ज्योत फाउंडेशन साठे नगर येथे सामाजिक कामासाठी खुर्ची ची व्यवस्था उपलब्ध करून दिली १९ एप्रिल, २०२२

देव-देश प्रतिष्ठान च्या वतीने

श्री साई भक्तांना दर्शनासाठी श्री साई पादुका उपलब्ध करून दिल्या एप्रिल, २०२२

देव-देश प्रतिष्ठान

च्या वतीने ज्ञानदा वसतिगृह सातेफळ येथे एसी कुलर सस्नेह भेट ०२ मे, २०२२

देव-देश प्रतिष्ठान

च्या वतीने ज्ञानदा वसतिगृह सातेफळ येथे एसी कुलर सस्नेह भेट ०२ मे, २०२२

आदिती फाऊंडेशन, हिंगणघाट येथे सामाजिक मदत दिनांक २१/०५/२०२२

Nataraj Charitable Foundation यांना सामाजिक कामासाठी Air Condition सस्नेह भेट दिनांक २३/०५/२०२२

दिशा ज्योत फाऊंडेशन मानखुर्द येथे

गरजू मुलांना मोफत पुस्तके वाटप

दिनांक ०१ जून, २०२२

पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन

शालेय संकुल घाटकोपर पूर्व येथे विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी HAND HYGIENE उपलब्ध करून दिले दिनांक १५ जून, २०२२

स्वयंम महिला मंडळ सेवालय विक्रोळी पूर्व येथे मोफत औषधे वाटप दिनांक ३०/०६/२०२२

संत श्री शितोळेबाबा चॅरिटेबल

ट्रस्ट येथे सामाजिक कार्यासाठी ५० उपरणे भेट दिनांक ०२ जुलै, २०२२

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चलचिकित्सा सेवा / श्री छत्रपती शिवाजी महाराज डायलिसिस केंद्र येथील उपक्रमाचे पहिले मासिक न्यूज लेटर करीत सहकार्य दिनांक १४ जुलै, २०२२

पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन शालेय संकुल घाटकोपर पूर्व येथील सौ. शुभांगी म. जाधव मॅडम, मुख्याध्यापिका (इंग्रजी माध्यम) यांच्या सेवानिवृत्ती च्या अनुषंगाने देव-देश प्रतिष्ठान च्या वतीने सामाजिक बांधिलकी दिनांक ३० जुलै, २०२२

श्री गणेश हडकर यांना वैद्यकीय

उपचारासाठी मदत दिनांक ०१ ऑगस्ट, २०२२

उत्तम क्लीनिक (डॉ. राहुल कोल्हे) असल्फा, घाटकोपर (प), मुंबई येथे मोफत आरोग्य शिबिरासाठी देव-देश प्रतिष्ठान च्या वतीने सर्व रुग्णांना मोफत औषधे उपलब्ध करून सहकार्य दिनांक २८ ऑगस्ट, २०२२

देव-देश प्रतिष्ठानच्या वतीने

सामाजिक बांधिलकी जपत श्री साईबाबांची अध्यात्मिक भूमी धूपगांव, ता. पैठण, जी. येथील श्री साईबाबा सेवा साधना आश्रम येथे आपल्या यथाशक्ती मदत दिनांक १३ ऑगस्ट, २०२२

बृहन्मुंबई महानगर पालिका 'एन

विभाग' येथील कर्मचाऱ्यांना देव-देश प्रतिष्ठान कडून बी.एल.स. ट्रैनिंग देण्यात आले दिनांक ३० सप्टेंबर, २०२२

जय संतोषी माता सोसायटी, घाटकोपर (प) येथील नागरिकांना देव-देश प्रतिष्ठान कडून बी.एल.एस. ट्रैनिंग देण्यात आले दिनांक ०२ ऑक्टोबर, २०२२

एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल येथे स्टाफ ला देव-देश प्रतिष्ठान कडून बी.एल.एस. ट्रैनिंग देण्यात आले दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२२

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे गिरीजा वृद्धाश्रम, नवीमुंबई येथे यथाशक्ती मदत दिनांक १६ ऑक्टोबर, २०२२

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे

जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने मोफत मधुमेह तपासणी व वैद्यकीय सल्ला शिबिराचे आयोजन - १४ नोव्हेंबर, २०२२

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे इंडो

- म्यानमार सीमे जवळील मणिपूर येथे ब्रेस्ट कॅन्सर AWARENESS हेल्थ कॅम्पचे  आयोजन दिनांक १९ ते २२ नोव्हेंबर २०२२

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे श्री संत शितोळे बाबा ट्रस्ट, श्री क्षेत्र  अक्कलकोट पालखी पदयात्री सोहळ्यासाठी मोफत औषधे वाटप - २२ नोव्हेंबर, २०२२

जागतिक दिव्यांग दिन २०२२ या दिनाचे औचित्य साधून के. ई.एम रुग्णालयामध्ये टेबल, कपाट,खुर्ची देणगी स्वरुपात देण्यात आली या प्रसंगी देव-देश प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ वैभव र. देवगिरकर यांनी मोलाचे सहकार्य केले ३ डिसेंबर, २०२२

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे मालवणी, मालाड येथे मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक ०४ डिसेंबर, २०२२

देव-देश प्रतिष्ठान तर्फे घाटकोपर

पंतनगर पोलीस स्टेशन येथे माझी मुंबई, स्वच्छ  मुंबई अभियानांतर्गत 5S’ चे प्रशिक्षण दिनांक डिसेंबर, २०२२

घाटकोपर प्रगती मंच व  देव-देश प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ वैभव र.

देवगिरकर यांच्या संयोगाने सामाजिक उपक्रम ११ डिसेंबर, २०२२

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे श्री साई भक्त परिवार लोअर परेल, मुंबई

येथे श्री क्षेत्र शिर्डी पदयात्री सोहळ्यासाठी मोफत औषधे वाटप - १३ डिसेंबर, २०२२

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे

कोपरखैराणे येथे कॅन्सर अवेअरनेस कॅम्प चे आयोजन  १५ डिसेंबर, २०२२

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे सिस्टर अनिता कदम व काजल गायकवाड यांना CAHO -NURSING QUALITY एकदिवसीय वर्कशॉप साठी शैक्षणिक सहकार्य - १८ डिसेंबर, २०२२

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती दीना निमित्त जनार्धन पाटील शाळा, जुईनगर येथील विद्यार्थाना मार्गर्दर्शन १२ जानेवारी, २०२३

मुंबईच्या डबेवाल्यांसाठी बेसिक

लाईफ सपोर्ट चे प्रशिक्षण तसेच लोकप्रिय अभिनेते श्री मकरंद अनासपुरे साहेब यांच्या हस्ते "आरांभ" ह्य बी.एल.स. प्रशिक्षणावर आधारित शॉर्ट फिल्म चे प्रकाशन २१ जानेवारी, २०२३

मुंबईच्या डबेवाल्यांसाठी बेसिक

लाईफ सपोर्ट चे प्रशिक्षण तसेच लोकप्रिय अभिनेते श्री मकरंद अनासपुरे साहेब यांच्या हस्ते "आरांभ" ह्य बी.एल.स. प्रशिक्षणावर आधारित शॉर्ट फिल्म चे प्रकाशन २१ जानेवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे विद्याभारतीचे सरस्वती विद्यामंदिर

व इंटर कॉलेज, उत्तराखंड येथे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्तन कर्करोगा वरील निदान जनजागृकता शिबिराचे आयोजन दिनांक २३ जानेवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे विद्याभारतीचे सरस्वती विद्यामंदिर

व इंटर कॉलेज, उत्तराखंड येथे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्तन कर्करोगा वरील निदान जनजागृकता शिबिराचे आयोजन दिनांक २३ जानेवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे उत्तराखंड, ऋषिकेश जवळील राजौरी फॉरेस्ट विभागातील वन गुज्जर जमातीसाठी कर्करोग निदान तपासणी, मधुमेह व इतर आजारां करीत मोफत औषधी शिबिरांचे आयोजन करण्यात आले २४ जानेवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे उत्तराखंड, ऋषिकेश जवळील राजौरी फॉरेस्ट विभागातील वन गुज्जर जमातीसाठी कर्करोग निदान तपासणी, मधुमेह व इतर आजारां करीत मोफत औषधी शिबिरांचे आयोजन करण्यात आले २४ जानेवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे

सरस्वती विद्या मंदिर इंटर कॉलेज, उत्तराखंड येथील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना BLS चे प्रशिक्षण दिले दिनांक २५ जानेवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे GMPS

स्कूल गंगा भोगूपर, उत्तराखंड येथील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना BLS चे प्रशिक्षण दिले दिनांक २५ जानेवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे राजकीय इंटर कॉलेज गंगा भोगूपर, यमकेश्वर, उत्तराखंड येथे विद्यार्थ्यांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला दिनांक २६ जानेवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे उत्तराखंड येथील "वंदे भारत कुंज" या निवासी शालेय संकुलातील दिव्या भारत शिक्षा मंदिर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना व शिक्षकांना BLS चे प्रशिक्षण दिले दिनांक २८ जानेवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे उत्तराखंड येथील "वंदे भारत कुंज" या निवासी शालेय संकुलातील दिव्या भारत शिक्षा मंदिर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना व शिक्षकांना Millets बद्दलची माहिती व दैनंदिन जीवनातील वापर आणि त्यांचे फायदे सांगून मार्गदर्शन केले दिनांक

२८ जानेवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे उत्तराखंड येथील "वंदे भारत कुंज" या निवासी शालेय संकुलातील दिव्या भारत शिक्षा मंदिर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक २८ जानेवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे डॉ.

राहुल कोल्हे यांना CAHO "QUALITY & PATIENT SAFETY ASPECTS IN BME (BIOMEDICAL EQUIPMENT )" एकदिवसीय वर्कशॉपसाठी शैक्षणिक प्रशिक्षण २८ जानेवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे जागतिक कॅन्सर दिनानिमित्त आनंद करमसूची आणि कॅन्सर योद्धा व त्यांच्या नातेवाईकांसोबत कॅन्सर जागरूकता मार्गदर्शन दिनांक ४ फेब्रुवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे जागतिक कॅन्सर दिनानिमित्त आनंद करमसूची आणि कॅन्सर योद्धा व त्यांच्या नातेवाईकांसोबत कॅन्सर जागरूकता मार्गदर्शन दिनांक ४ फेब्रुवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त कॅन्सर योद्धा व त्यांच्या नातेवाईकांसोबत Millets बद्दलची माहिती व दैनंदिन जीवनातील वापर आणि त्यांचे फायदे सांगून मार्गदर्शन दिनांक ४ फेब्रुवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे जुईनगर, नवीमुंबई येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त मोफत भव्य

कर्करोग जागरूकता आणि स्तन कर्करोग निदान शिबीर आणि अंतराष्ट्रीय Millet's वर्ष २०२३ च्या औचित्याने Millet's विषयी जनजागृकता अभियान दिनांक ५ फेब्रुवारी, २०२३

"आरांभ" ह्य बी.एल.स. प्रशिक्षणावर

आधारित हिंदी शॉर्ट फिल्म चे आदरणीय डॉ. प्रकाश सिंहजी अध्यक्ष हिंदी प्रचार समिती, यांच्या हस्ते प्रकाशन, हिंदी हायस्कूल, घाटकोपर (प) दिनांक ६ फेब्रुवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठानच्या तर्फे श्री साई समर्थ सेवा मंडळ रमाबाई नगर, घाटकोपर पूर्व येथे साई पदयात्रीसाठी मोफत औषधें दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठान व छबी फाऊंडेशन च्या संयुक्त विद्दमाणे माहाखोला भोला महेश्वर शिव मंदिर व सेवाश्रम, भीमपूर, जिल्हा नाडिया येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने कर्करोग जनजागृती शिबीराचे आयोजन दिनांक २० फेब्रुवारी, २०२३

देव-देश प्रतिष्ठान व छबी फाऊंडेशन च्या संयुक्त विद्दमाणे देहरादून, उत्तराखंड येथे भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन  दिनांक २१ फेब्रुवारी, २०२३