Archives: SimpLy Galleries

Chhabi Sahayog is associate NGO of Devdesh Pratisthan , team from Chhabi Sahayog Foundation – Kalimpong Chapter met with Hon. MP Shri Raju Bista to discuss transformative projects in healthcare, education, and infrastructure. Excited for the journey ahead in partnership with the government for a brighter future. During the meeting, the team discussed various key issues and potential projects that align with the MP’s vision for the community. Topics such as healthcare improvements (specially 360 Degree Cancer Solution Project at Pedong Block ), educational initiatives, and infrastructural projects were highlighted. The delegation emphasized the importance of collaboration between the community and government officials to achieve sustainable progress. The MP expressed appreciation for the team’s efforts and assured support for the proposed initiatives, marking the beginning of a promising partnership for the benefit of the community.

सफल आरोग्य शिबिराचे आयोजन विद्यासागर एज्युकेशन फाउंडेशन, देव-देश प्रतिष्ठान आणि आर झुनझुवनाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने ७ जुलै २०२४ रोजी नसरापूर येथे, जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सालवड, नसरापूर, चांदै, कळंबोली आणि मिरचोली येथून आलेल्या १६० हून अधिक रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी, नेत्ररोग आणि दंत चिकित्सा सेवांचा लाभ घेतला, ज्यामुळे हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. विशेष धन्यवाद: – **डॉ. राहुल कामत आणि श्रीमती कामत (विद्यासागर एज्युकेशन)** – **श्री रमेशजी देओले (विद्यासागर एज्युकेशन)** – **डॉ. कापसे (शंकरा आय हॉस्पिटल)** – **डॉ. वैभव (देवदेश प्रतिष्ठान)** – **श्री पार्थ रॉय (छबी सहयोग)** – **डॉ. स्नेहा, डॉ. रविंद्र, डॉ. संजय (देवदेश प्रतिष्ठान)** श्री अशोक गंगोडे यांनी शिबिराच्या यशासाठी खूप प्रयत्न केले. या आयोजनात विद्यार्थ्यांची आणि प्राध्यापकांची – प्रफुल्ल सर, नंदकुमार सर, माने सर आणि मनियार सर – सक्रिय सहभागिता होती.

देवदेशप्रतिष्ठान महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा सम्मानित | सामाजिक न्याय परिषद 2024 Devdeshpratisthan is honored by Maharashtra’s Chief Minister, Shri Eknath Ji Shinde, at the 2024 State-Level Social Justice Council. This prestigious event, held on June 23, 2024, at Yashwantrao Chavan Center, Nariman Point, Mumbai, aims to foster a society rooted in social justice, equality, and fraternity as envisioned by the Indian Constitution. The council was inaugurated by Hon. Shri Eknath Ji Shinde, Chief Minister and Minister of Social Justice and Special Assistance, Maharashtra, alongside Hon. Shri Kishor Makwana, Chairman of the National Commission for Scheduled Castes, Government of India. On behalf of the entire team, Dr. Vaibhav Ji Deogirkar (President) and Dr. Ravindra accepted the award for Devdeshpratisthan. Hosted by Vivek Vichar Manch and allied organizations, Maharashtra, this gathering brought together thought leaders and advocates for social justice from across the state. Watch the highlights of this impactful event and celebrate the achievements of Devdeshpratisthan in promoting social justice

बदलापूर आरोग्य शिबिर 🌟 मतदारांसाठी बदलापूरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! 🌟 नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून देव देश प्रतिष्ठान, मुंबई तर्फे मतदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. बदलापूर श्री क्लिनिक शिरगाव येथे १२० हून अधिक लोकांना या उपक्रमाचा लाभ झाला! डॉ. वैभव देवगिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ विनायक आवकिरकर आणि त्यांच्या टीमने आरोग्य तपासणी करून मतदारांना योग्य तो सल्ला दिला. डॉ मेघा सुर्यवंशी, डॉ प्रदीप वाघ, डॉ सुयश महाले, डॉ अश्विनी भदाणे आणि डॉ विष्णू बावणे, यांचे विशेष आभार.

ठाणे आरोग्य शिबिर 🌟 मतदारांसाठी ठाण्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! 🌟 नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून देव देश प्रतिष्ठान, मुंबई तर्फे मतदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. ठण्यामध्ये १०० हून अधिक लोकांना या उपक्रमाचा लाभ झाला! डॉ. वैभव देवगिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भूषण लढे, डॉ विनायक आवकिरकर, डॉ अंकिता पाटील आणि त्यांच्या टीमने आरोग्य तपासणी करून मतदारांना योग्य तो सल्ला दिला. मानवता हॉस्पिटल, डॉ यश जुवेकर, डॉ राजश्री गोपाळे, डॉ जागृती सिंह आणि डॉ विष्णू बावणे, यांचे विशेष आभार.

घाटकोपर आरोग्य शिबिर 🌟 मतदारांसाठी घाटकोपरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! 🌟 नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून देव देश प्रतिष्ठान, मुंबई तर्फे मतदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. घाटकोपरमध्ये १५० हून अधिक लोकांना या उपक्रमाचा लाभ झाला! डॉ. वैभव देवगिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राहुल कोल्हे आणि त्यांच्या टीमने आरोग्य तपासणी करून मतदारांना योग्य तो सल्ला दिला. डॉ. विष्णू बावणे, डॉ. ऐश्वर्या सागवेकर, श्री संभाजी नेर्लेकर, डॉ विनायक आवकिरकर यांचे विशेष आभार.

𝐎𝐧𝐞 𝐝𝐚𝐲 𝐜𝐚𝐧𝐜𝐞𝐫 𝐬𝐜𝐫𝐞𝐞𝐧𝐢𝐧𝐠 𝐟𝐨𝐫 𝐩𝐫𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐢𝐨𝐧 𝐚𝐧𝐝 𝐞𝐚𝐫𝐥𝐲 𝐝𝐞𝐭𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐜𝐚𝐦𝐩 𝐰𝐚𝐬 𝐡𝐞𝐥𝐝 𝐚𝐭 𝐊𝐡𝐨𝐧𝐬𝐚, 𝐝𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐜𝐭 𝐡𝐞𝐚𝐝𝐪𝐮𝐚𝐫𝐭𝐞𝐫 𝐨𝐟 𝐓𝐢𝐫𝐚𝐩 𝐝𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐜𝐭 𝐰𝐚𝐬 𝐨𝐫𝐠𝐚𝐧𝐢𝐬𝐞𝐝 𝐛𝐲 𝐖𝐞𝐬𝐭 𝐊𝐚𝐦𝐞𝐧𝐠 𝐝𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐜𝐭 𝐛𝐚𝐬𝐞𝐝 𝐌𝐨𝐧 𝐈𝐧𝐝𝐢𝐠𝐞𝐧𝐨𝐮𝐬 𝐂𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐚𝐥 𝐚𝐧𝐝 𝐖𝐞𝐥𝐟𝐚𝐫𝐞 𝐒𝐨𝐜𝐢𝐞𝐭𝐲, 𝐒𝐢𝐧𝐜𝐡𝐮𝐧𝐠, 𝐖𝐞𝐬𝐭 𝐊𝐚𝐦𝐞𝐧𝐠 𝐝𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐜𝐭, 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐛𝐚𝐬𝐞𝐝 𝐍𝐆𝐎𝐬 𝐂𝐡𝐡𝐚𝐛𝐢 𝐒𝐚𝐡𝐚𝐲𝐨𝐠 𝐅𝐨𝐮𝐧𝐝𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐚𝐧𝐝 𝐃𝐞𝐯 𝐃𝐞𝐬𝐡 𝐏𝐫𝐚𝐭𝐢𝐬𝐡𝐭𝐡𝐚𝐧 𝐢𝐧 𝐜𝐨𝐥𝐥𝐚𝐛𝐨𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐒𝐭𝐚𝐭𝐞 𝐂𝐚𝐧𝐜𝐞𝐫 𝐒𝐨𝐜𝐢𝐞𝐭𝐲 𝐨𝐟 𝐚𝐧𝐝 𝐃𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐜𝐭 𝐇𝐞𝐚𝐥𝐭𝐡 𝐒𝐨𝐜𝐢𝐞𝐭𝐲 𝐨𝐟 𝐓𝐢𝐫𝐚𝐩 𝐃𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐜𝐭.