शिक्षक दिनानिमित्त आरोग्य शिबीर* “देव देश प्रतिष्ठान”, “छबी सहयोग फाऊंडेशन” आणि “आरोग्य भारती” यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन शालेय संकुल, घाटकोपर येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २ या वेळेत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. संकुलातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण आरोग्याचे परीक्षण या शिबिराद्वारे करण्यात आले. हा उपक्रम फक्त तपासणीपुरता मर्यादित नव्हता, तर शिक्षकांना निरोगी राहण्यासाठी प्रेरित करण्याचे ध्येय होते. त्यामुळे ‘शिक्षक स्वस्थ तर भारत सशक्त’ हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला. या शिबिराचे उद्दिष्ट शिक्षकांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करून त्यांची आरोग्य स्थिती सुधारण्यास मदत करणे आणि त्यामुळे विद्यार्थी सशक्त होण्याच्या दिशेने योगदान देणे असे होते. शिबिरामध्ये आरोग्य, नेत्र, दंत आणि रक्ततपासणी करून शिक्षकांना निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षक स्वस्थ असतील, तरच ते विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देऊ शकतात. या आरोग्य शिबिराद्वारे शिक्षकांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल जागरूक करणे हा महत्त्वपूर्ण उद्देश आहे,” असे प्रतिपादन शिबिराचे उद्घाटक कार्याध्यक्ष राजेंद्र बो-हाडे यांनी केले. ‘आरोग्य भारती’ कोकण प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. निलेश सिंघानिया यांनी उपस्थितांना ‘आरोग्य भारती’ची भूमिका व कार्य सर्वांसमोर मांडले. ‘देव देश प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. वैभव देवगिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘देव देश प्रतिष्ठान’, ‘छबी सहयोग फाऊंडेशन’ आणि ‘आरोग्य भारती’ यांच्या सर्व टीमने शिबिराचे नियोजन केले. या शिबिरात १८५ (स्त्रिया-१०५ आणि पुरुष-८०) शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने सर्वांच्या आरोग्य तपासण्या केल्या. तसेच त्यांना निरोगी आरोग्य टिकवण्यासाठी विविध उपाय सुचवले.
Chhabi Sahayog is associate NGO of Devdesh Pratisthan , team from Chhabi Sahayog Foundation – Kalimpong Chapter met with Hon. MP Shri Raju Bista to discuss transformative projects in healthcare, education, and infrastructure. Excited for the journey ahead in partnership with the government for a brighter future. During the meeting, the team discussed various key issues and potential projects that align with the MP’s vision for the community. Topics such as healthcare improvements (specially 360 Degree Cancer Solution Project at Pedong Block ), educational initiatives, and infrastructural projects were highlighted. The delegation emphasized the importance of collaboration between the community and government officials to achieve sustainable progress. The MP expressed appreciation for the team’s efforts and assured support for the proposed initiatives, marking the beginning of a promising partnership for the benefit of the community.
सफल आरोग्य शिबिराचे आयोजन विद्यासागर एज्युकेशन फाउंडेशन, देव-देश प्रतिष्ठान आणि आर झुनझुवनाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने ७ जुलै २०२४ रोजी नसरापूर येथे, जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सालवड, नसरापूर, चांदै, कळंबोली आणि मिरचोली येथून आलेल्या १६० हून अधिक रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी, नेत्ररोग आणि दंत चिकित्सा सेवांचा लाभ घेतला, ज्यामुळे हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. विशेष धन्यवाद: – **डॉ. राहुल कामत आणि श्रीमती कामत (विद्यासागर एज्युकेशन)** – **श्री रमेशजी देओले (विद्यासागर एज्युकेशन)** – **डॉ. कापसे (शंकरा आय हॉस्पिटल)** – **डॉ. वैभव (देवदेश प्रतिष्ठान)** – **श्री पार्थ रॉय (छबी सहयोग)** – **डॉ. स्नेहा, डॉ. रविंद्र, डॉ. संजय (देवदेश प्रतिष्ठान)** श्री अशोक गंगोडे यांनी शिबिराच्या यशासाठी खूप प्रयत्न केले. या आयोजनात विद्यार्थ्यांची आणि प्राध्यापकांची – प्रफुल्ल सर, नंदकुमार सर, माने सर आणि मनियार सर – सक्रिय सहभागिता होती.
Tenzin Kunkhen, a Lama from Russia, alongside Venerable Bhikkhu Viratnaji Mahathero (Work President of Bhartiya Bhikkhu Sangha Mumbai) and Aryan Bhikkhu Katyayani, offered blessings to Dr. Vaibhav R. Deogirkar and Dev Desh Pratishthan.
On June 23rd, at the State Samajik Nyay Parishad, Dr. Vaibhavji Deogirkar and Dr. Ravindraji from Devdesh Pratisthan respectfully requested the Honorable Chairman National Commission for Scheduled Castes (NCSC) , Shri Kishore Makwana, to implement the ‘Arogya Kavach’ Insurance Scheme for Buddhist Dhamma Gurus. This scheme includes Rs. 500,000 for health and migrant accident insurance. Devdesh Pratisthan has been advocating for this initiative for the past three years.
देवदेशप्रतिष्ठान महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा सम्मानित | सामाजिक न्याय परिषद 2024 Devdeshpratisthan is honored by Maharashtra’s Chief Minister, Shri Eknath Ji Shinde, at the 2024 State-Level Social Justice Council. This prestigious event, held on June 23, 2024, at Yashwantrao Chavan Center, Nariman Point, Mumbai, aims to foster a society rooted in social justice, equality, and fraternity as envisioned by the Indian Constitution. The council was inaugurated by Hon. Shri Eknath Ji Shinde, Chief Minister and Minister of Social Justice and Special Assistance, Maharashtra, alongside Hon. Shri Kishor Makwana, Chairman of the National Commission for Scheduled Castes, Government of India. On behalf of the entire team, Dr. Vaibhav Ji Deogirkar (President) and Dr. Ravindra accepted the award for Devdeshpratisthan. Hosted by Vivek Vichar Manch and allied organizations, Maharashtra, this gathering brought together thought leaders and advocates for social justice from across the state. Watch the highlights of this impactful event and celebrate the achievements of Devdeshpratisthan in promoting social justice
बदलापूर आरोग्य शिबिर 🌟 मतदारांसाठी बदलापूरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! 🌟 नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून देव देश प्रतिष्ठान, मुंबई तर्फे मतदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. बदलापूर श्री क्लिनिक शिरगाव येथे १२० हून अधिक लोकांना या उपक्रमाचा लाभ झाला! डॉ. वैभव देवगिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ विनायक आवकिरकर आणि त्यांच्या टीमने आरोग्य तपासणी करून मतदारांना योग्य तो सल्ला दिला. डॉ मेघा सुर्यवंशी, डॉ प्रदीप वाघ, डॉ सुयश महाले, डॉ अश्विनी भदाणे आणि डॉ विष्णू बावणे, यांचे विशेष आभार.
ठाणे आरोग्य शिबिर 🌟 मतदारांसाठी ठाण्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! 🌟 नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून देव देश प्रतिष्ठान, मुंबई तर्फे मतदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. ठण्यामध्ये १०० हून अधिक लोकांना या उपक्रमाचा लाभ झाला! डॉ. वैभव देवगिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भूषण लढे, डॉ विनायक आवकिरकर, डॉ अंकिता पाटील आणि त्यांच्या टीमने आरोग्य तपासणी करून मतदारांना योग्य तो सल्ला दिला. मानवता हॉस्पिटल, डॉ यश जुवेकर, डॉ राजश्री गोपाळे, डॉ जागृती सिंह आणि डॉ विष्णू बावणे, यांचे विशेष आभार.
घाटकोपर आरोग्य शिबिर 🌟 मतदारांसाठी घाटकोपरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! 🌟 नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून देव देश प्रतिष्ठान, मुंबई तर्फे मतदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. घाटकोपरमध्ये १५० हून अधिक लोकांना या उपक्रमाचा लाभ झाला! डॉ. वैभव देवगिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राहुल कोल्हे आणि त्यांच्या टीमने आरोग्य तपासणी करून मतदारांना योग्य तो सल्ला दिला. डॉ. विष्णू बावणे, डॉ. ऐश्वर्या सागवेकर, श्री संभाजी नेर्लेकर, डॉ विनायक आवकिरकर यांचे विशेष आभार.
Congratulations to the Chhabi Sahayog Foundation, Dev Desh Pratisthan, and Mon Indigenous Culture and Welfare Society for launching a cancer prevention initiative in Pedong. Your efforts in raising awareness and educating the community mark the beginning of a revolution in cancer prevention.